Current Affairs Quiz


Q.१) कोणत्या देशासोबत भारताने ऑगस्ट -18 मध्ये सुधारित व्यापक आर्थिक सहकार्य करार (CECA) केला ?

अ) सिंगापुर          ब) इराण          क) श्रीलंका          ड) थायलंड

स्पष्टीकरण : अ] सिंगापूर हे विधान योग्य आहे, सिंगापूर आणि भारत यांच्यामधील व्यापक आर्थिक सहकार्य करारात {CECA] दुरुस्ती करण्यास द्वितीय शिष्टाचारावर स्वाक्षरी केली गेली.CECA हा व्यापार करार भागीदारीमध्ये वस्तू,सेवा,आणि गुंतवणुकीमध्ये व्यापारासंद्र्भातील प्रथम व्यापक करार होता,हा करार २९ जून २००५ मध्ये केला गेला,आणि पहिली समीक्षा १ ऑक्टोबर २००७ मध्ये लागू झाली.


Q.२) दिवगंत कुलदीप नायर - - - - - - - - - - म्हणून प्रसिद्ध आहेत ?

अ) चित्रपट दिग्दर्शक        ब) संगीतकार          क) पत्रकार          ड) शास्त्रीय गायक
स्पष्टीकरण : क] पत्रकार हे विधान सत्य आहे. ज्येष्ठ पत्रकार,लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नायर यांचे २२ आगस्ट २०१८ रोजी दिल्ली येथे निधन झाले,त्यांचे वय ९४ वर्ष होते,तसेच आणीबाणीच्या काळामध्ये  “द इंडियन एक्स्प्रेस” चे संपादक होते. २०१५ साली रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने गोरविण्यात आले होते.तसेच आगस्त १९९७ मध्ये ते खासदार होते.



Q.३) पार्कर सोलर प्रोब मोहिमेच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे ?
अ) हि 2025 मध्ये समाप्त होणार.    ब) प्रवासाच्या दरम्यान प्रोब बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.
क) सन 1958 साली सौर पवन अस्तित्वात असल्याची भविष्यवाणी करणार्या यूजीन पार्कर या खगोलशास्त्रज्ञाचे नाव या मोहिमेला देण्यात आले.

अ) सर्व सत्य आहेत      ब) फक्त अ सत्य     क) अ आणि क सत्य       ड) सर्व असत्य आहेत.
स्पष्टीकरण : अ] सर्व सत्य आहेत. हे पर्याय बरोबर आहे. १२ आगस्ट रोजी NASA ने सूर्याचा वेध घेण्याकरिता आणि त्याचे जवळून निरीक्षन करण्याकरिता आपली “पार्कर सोलर प्रोब” मोहीम अंतराळात पाठवली आहे.’पार्कर सोलर प्रोब’ हि मोहीम सूर्याच्या बाह्य वातवरणाचा अभ्यास करण्याकरिता तयार केली.हि मोहीम सुर्याच्या जवळ ७ वर्षात ७ वेळा सूर्याच्या कक्षे जवळ जाणार व तपासणी करणार आहे.तसेच ६० वर्ष अगोदर युजीन पार्कर सोर पवन अस्तित्वात असल्याची भविष्यवाणी केली होती.



Q.४) "281 And Beyond" हि कोणत्या भारतीय क्रिकेटर ची आत्मकथा आहे ?

अ) सौरभ गांगुली       ब) सुनील गावसकर        क) वी वी एस लक्ष्मण       ड) कपिल देव
स्पष्टीकरण : क] वी.वी.एस लक्ष्मण ये विधान योग्य आहे, “281 And Beyond” हि आत्मकथा वी.वी.एस.लक्ष्मण या क्रिकेटर ची आहे,नोव्हेंबर २०१८ मध्ये हि आत्मकथा वेस्टलंड सपोर्ट द्वारे प्रसिद्ध केले जाईल.याचे नाव म्हणजेच “२८१ and beyond” हे इडन गार्डन्स येथे आस्ट्रेलिया च्या विरोधात २८१ रन बनवले होते.लक्ष्मण यांनी १३४ टेस्ट खेळले.४५.९७ च्या सरासरी नुसार ८,७८१ रन बनवले.तसेच १७ शतक आणि ५६ अर्धशतक बनवले.

Q.५) 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेच्या अहवालानुसार, भारताची आर्थिक राजधानी 'मुंबई' कितव्या स्थानावर आहे ?

अ) 5 व्या         ब) 7 व्या          क) 10 व्या          ड) 12 व्या
स्पष्टीकरण : ड] १२ व्या स्थानावर आहे हे विधान बरोबर आहे, “न्यू वर्ल्ड वेल्थ” संस्थेच्या अहवालानुसार जगातील शीर्ष १५ श्रीमंत शहरात भारताची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई या सह्राचा या यादीत १२ वे स्थान आहे,मुंबई या शहराची एकून संपती ९५० अब्ज [सुमारे ६१ लाख कोटी रुपये] पर्यंत पोहचली आहे.


आजच आमचे Channel Subscribe करा आणि मिळवा उपयुक्त साहित्य...

No comments:

Post a Comment