जाहिरात

🔶 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१७ जाहीर

👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'विक्रीकर निरिक्षाक' पदाच्या एकूण २५१ जागा भरण्यासाठी

👉 दि : रविवार ७ जानेवारी २०१७ रोजी

केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर 'विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१७' आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून

👉 अर्ज कोण करु शकतो : ( पूर्व ) परीक्षेत पात्र असलेला उमेदवार

👉 अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन पद्धतीने

👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ आक्टोबर २०१७ आहे.

     सविस्तर माहिती : येथे क्लिक करा 
   अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा

🔶 लोकसेवा आयोग मार्फत सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१७ जाहीर

👉 जागा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'सहाय्यक कक्ष अधिकारी' पदाच्या एकूण १०७ जागा.

• दि :  रविवार १० डिसेंबर २०१७ रोजी 

👉 केंद्र : केवळ मुंबई केंद्रांवर 'सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१७' आयोजित करण्यात आली आहे.

👉 अर्ज कोण करु शकतो : (पूर्व) परीक्षेत पात्र असलेला उमेदवार

👉 अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन पद्धतीने


👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २७ आक्टोबर २०१७ आहे.

    सविस्तर माहिती येथे क्लिक करा 
    अर्ज करण्याची वेबसाईट  येथे क्लिक करा  

🔶 लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा जाहीर

👉 पदाच्या एकूण जागा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या बांधकाम तसेच जलसंपदा विभागातील विविध संवर्गातील पदाच्या एकूण १९९ जागा

👉 परीक्षा दिनांक : रविवार १७ डिसेंबर २०१७ रोजी 

👉 केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर 'महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०१७' आयोजित करण्यात आली आहे.

👉 अर्ज कोण करु शकतो :  पूर्व परीक्षेत पात्र असलेला उमेद्वार अर्ज करु शकतो.

👉 अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन पद्धतीने 

👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ आक्टोबर २०१७ आहे. 


        सविस्तर माहिती :  येथे क्लिक करा 
      अर्ज करण्याची वेबसाईट :  येथे क्लिक करा 

1 comment: